आमची गोष्ट
चवीचा आनंद, आनंदाचा संडे!
होटल हॅप्पी संडे ची सुरुवात २०१५ मध्ये झाली. छोट्याशा स्वप्नापासून सुरु झालेला हा प्रवास आज बीड जिल्ह्यातील एक प्रसिद्ध हॉटेल म्हणून ओळखला जातो. आमचे उद्दिष्ट फक्त चांगले जेवण देणे नाही तर ग्राहकांना आनंदी अनुभव देणे हे आहे.
धनकवाड फाटा या ठिकाणी असलेले आमचे हॉटेल प्रवाशांसाठी आणि स्थानिकांसाठी एक आवडते ठिकाण बनले आहे. आमची स्पेशल मिसळ, उर्जा लस्सी आणि वडापाव यासाठी आम्ही प्रसिद्ध आहोत.
संजय पाटील (संस्थापक)